हे स्पीच तुमचे आयुष्य बदलून टाकेल.
Marathi Motivational Speech, Motivational Life Changing Speech In MarathiFor Students Success In Life, You Can Read Latest Collection Short Motivational Speech In Marathi For Students, Life Lessons Motivational Quotes Success Story And Tips in Marathi By Dream Marathi
Motivational Speech In Marathi -
जर खरच तुम्हाला तुमचा आयुष्य बदलायचे आहे तर हे स्पीच तुमच्या आयुष्य बदलून टाकेल पण जेव्हा तुम्हाला आतून वाटेल ना की मदत काहीतरी चेंजेस करायचे म्हणजे काहीतरी बदल करायचा आहे तरच तुम्ही त्या गोष्टी बदलू शकाल , या गोष्टींबद्दल तुम्ही काही महिना पासून-वर्ष विचार करत आहात
जोपर्यंत नवीन वर्षाची वाट पहाल तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी बदलू शकणार नाही, प्रत्येक दिवशी तुम्ही विचार करतात ना की कोणीतरी येईल जादूची छडी चालू आहे आणि माझं संपूर्ण आयुष्यच बदलेल, काय वाटतं तुम्हाला? खरच कोणी येईल का आणि तुमच आयुष्य बदलेल.
सर्वात आधी तर तुम्ही लेट उठायचे कारण द्यायला लागलेत आणि नंतर अभ्यास न करण्याच. मनात विचार करताय की कोणी मदत केली असती तर माझे दिवस काही वेगळेच असते. लक्षात ठेवा मित्रांनो मूर्ख व्यक्तीच्या आयुष्यात फक्त समस्या असतात आणि यशस्वी समजूतदार लोकांच्या लिस्टमध्ये नेहमी त्या समस्यांवर समाधान असतात उत्तर असतात. नेहमी तुम्हाला हेच वाटतं की माझं आयुष्यात खूप संकट आहे दुःख आहेत बाकी कुणाच्या आयुष्यात नाहीये.
मित्रा थोडं घराबाहेर निघून जाईल, त्या लोकांकडे ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाहीये ते लोक रस्त्यावर झोपताय, ज्यांच्याकडे पांगरायला काय नाहीये ते थंडीत कुड-कुडत आहेत. अरे मित्रा त्या लोकांचा विचार कर त्यांच्याकडे पाय नाहीये डोळे नाहीयेत हात नाहीये शरीराने पूर्ण विकलांग आहेत, भगवंताने तुला सगळं तर दिलंय तरीसुद्धा तू विचार करतोय की माझ्या आयुष्यात दुःख आहे.
बॉडी सगळ्यांना चांगले पाहिजे पण जिम जाण्याची तुमची इच्छा होत नाही कारण त्यात तुमच्या शरीराला कष्ट घ्यावे लागतील ना, आणि तुम्हाला कष्ट करायला तर प्रॉब्लेम आहेत. तुमचा प्रॉब्लेम काय माहिती तुम्हाला आयुष्यात कुठेही प्रकारचे कष्ट करायचे नाहीत शरीराला तकदीर द्यायचे नाहीये आणि आयुष्यात मोठा व्हायचंय.
अरे मित्रा स्टीवजॉब्स सुद्धा कारणे देऊ शकला असता, कारण लहानपणी त्याच्या आईवडिलांनी त्याला पुन्हा दुसऱ्याकडे देऊन टाकलं होतं पण त्याने कुठल्याही कारण नाही दिला आणि त्याच्या जीवनातून पुढे जात राहिला. मित्रांना सुद्धा कारण देऊ शकला असता, पण नाही त्याने या दुनियेतील सर्वात मोठी कंपनी एप्पल उभी करून टाकली, आणि त्याच्याच कंपनीतून त्याला काढूनही टाकलं.
पण तो थांबला नाही त्याच्यापेक्षा तो नेहमी पुढे जात राहिला आणि त्याचवेळी त्यांनी नवीन कंपनी उभी केली खरंतर तोही कारणे देऊ शकला असता. कॅन्सर सारख्या रोगाने ग्रस्त असूनही तो पुढे जात राहिला तोही म्हणला असता की यार मी रोगाने ग्रस्त आहे आणि काहीच नाही करू शकत, पण नाही तो थांबला नाही आणि पुढे जात राहिला काम करत राहिला आणि एप्पल सारखं कंपनीला त्याने दुनिया मध्ये सर्वश्रेष्ठ कंपनी बनवून त्याचे 100% त्याने दिलेत.
संकट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतात पण जिंकतो तोच ज्याच्या संकटांना सामोरे जातो लढतो पुन्हा जोशाने तयारी करतो नाहीतर कारणे देणारे फक्त कारण देत राहतात. आता मित्रा तू स्वतःला विचारायचं की तुला संकटांना तुझ्या दुःखांना समोर जायचं की असं हार मानून कारणे देत राहायचं आयुष्यात काहीच नाही करायच आहे.
हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही त्यांची इज्जतही नाही करत, लक्षात ठेव मित्रा, एकटा रेस मध्ये धावण्यापेक्षा ना हजार लोकांच्या रस मदत धावा आणि आणि हरूनही गेलात ना तुम्हाला तुमची औकात तर समजेल तुम्ही काय करू शकता काय नाही करू शकत ,मित्र सुरुवातीला तुम्ही घाबरून जातात की माझं नाही होणार मोठे जबाबदारी मी कशी पार पाडू आणि तेव्हाच तुम्ही हार मानून शांत बसून जातात.
तुम्ही स्वतःला प्रश्न नाही विचारत का की तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे तुम्हाला काय बनायचं, तर तो विचार केला नसेल मुलगा जन्माला आला असता तर, ह्या जीवनात प्रत्येक व्यक्ती यशस्वी राहिला असता. प्रत्येक व्यक्ती श्रीमंत राहिला असता प्रत्येक व्यक्तीकडे त्याला जे पाहिजे ते राहिलं असतं पण विचार करा असं होणारच नाहीये तुमच्या काल्पनिक दुनियेतून बाहेर या मित्रांनो.
या जीवनाचा खरं सत्य हेच आहे जे तुम्हाला पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हाला कर्म म्हणजे काम करावे लागेल आणि त्यानंतर संयम ठेवावा लागेल, खूप वेळा तुम्ही पडाल, हरून जाल, अपयश हाती लागेल, ते काम करायला तुमचं मन नाही लागणार पण या आयुष्य नावाच्या रेस मधून तोच जिंकेल जो कधीच हार मानणार नाही त्या संकटांना त्याच्या हिमतेने सामना करेल आणि आयुष्यात पुढे जात राहील.
बिल गेट्सने खूप छान गोष्ट सांगितली होती, की मी कधीच वर्गात पुढे बसणार मध्ये नव्हतो नेहमी मागे बसायचो,
आणि जे मुलं पुढे बसायचे ते अशा कंपनीमध्ये आज काम करत आहेत.
हे छोटसं एक्झाम्पल देण्याचं हेच कारण की तुम्हीही तुमच्या आयुष्यात हे बघू नका की तुम्ही मागे आहात की पुढे खाली आहात का वरती, फक्त एवढेच बघा मित्रांनो की तुम्ही तुमच्या कामात किती इमानदारी ठेवताय किती मेहनत घेत आहे, स्वतःला किती एक्सप्लोर करताय, फक्त मेहनत, फोकस आणि आत्मविश्वास ही ती ताकत आहे जी तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल.
कोण तुमच्याबद्दल काय विचार करताय लोक काय म्हणताय या गोष्टींना तुम्हाला काय फरक नाही पडत फरक या गोष्टीने पडतो की तुम्ही स्वतः बद्दल काय विचार करतात. तुम्ही एका एकटाच बसा आणि विचार करा की तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल काय विचार करतात, तुमच्यात अशी कोणती गोष्ट आहे जी चुकीचे आहे आणि ती तुम्हाला इम्प्रू करायचे आहे जी गोष्ट तुमचा आयुष्य संपवते ती गोष्ट आजच बदलून टाका कारण वेळ कुणासाठी थांबत नाहीये तर तुम्हीही थांबू नका आयुष्यात पुढे जात रहा आणि तुमचा वेळ बदलून टाका.






