नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आयुष्य बदलून टाकणारे काही सुविचार जे वाचून तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून येऊ शकतो म्हणून हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा शेअर करा या लेक मध्ये आपण एटीट्यूड वर काही सुंदर असे कोट्स बघणार आहोत…
मराठीमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला फोटो आणि सोबतच कोट्स सुद्धा मिळतील म्हणून हा लेख शेवटपर्यंत वाचा, आणि असेच तुमचा आवडते मराठीतून अभ्यासावर काही टिप्स, आयुष्य बदलून टाकणारे सुविचार, लाईफ चेंजिंग कोट्स इन मराठी, वाचण्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो सुद्धा करू शकतात चला तर मग सुरू करूयात आजचा हा लेख.
दुसऱ्यांवर जळणारा मी नाही आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही..
नाव तर कोणीही ठेवत पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड करता आला पाहिजे
क्षेत्र कोणतेही असुदे, तुमचा प्रभाव वाढु लागला की बदनामी तर होणारच असते
>
ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे
खुप मस्त वाटतंय अश्या माणसांपासून दूर होऊन ज्यांना परक्यांची किंमत जास्त वाटते
अरे जळणारे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले
Give Respect and Take Respect बाकी King Queen Royal ते सगळं तुमच्या घरी..