Type Here to Get Search Results !

Motivational Quotes In Marathi | 101+ प्रेरणादायी सुविचार आणि विचार मराठी मध्ये

 नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या www.DreamMarathi.Com. वर जर का आपण मराठीतून motivational quotes  marathi,  motivational status in marathi, motivational thoughts in marathi, प्रेरणादायक विचार मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमचे हे Motivational quotes आपल्याला आवडले असेल, जर motivational  marathi quotes आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  www.DreamMarathi.Com ला आवशय भेट दया.

आम्हाला आशा आहे की या लेखातील सुंदर विचारांमुळे तुमच्या जीवनात नक्की बदल घडेल व तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी नक्कीच फायदा होईल.




1:-तारे सदैव चमकत असतात, पण अंधार पडल्यावरच त्यांचे अस्तित्व जाणवते.




2:-यशाची दारे नेहमी उघडीच असतात, मात्र ती ओलांडून पूढे जाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.



3:-
“काल जे काही झालं असेल ते past होत ,आज नवीन संधी आहे ,नवीन दिवस आहे ,कामाला लागा ,कारण आपल्याला फक्त धावायचं नाही आहे ,शर्यत जिंकायची आहे.


4:-

“तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागते लोकांच्या भरवश्यावर राहू नका सगळे busy आहेत ,लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे ,लोक मोठी अशीच होत नाही त्याग ,दुःख सहन कराव लागतं ,तुम्ही तयार आहात ना
 


5:-

“नवीन दिवस ,नवीन सकाळ ,नवीन संधी ,मग वाट कसली बघताय कामाला लागा जे ठरवलं आहे ते करायला घ्या जे गेलं ते विसरून जे आहे त्यावर focus करा .”


6-

काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.


7-आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते


8-शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द





9- ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय


10-ध्येयाचा ध्यास लागला;

म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.


11- अपयश म्हणजे संकट नव्हे,

आपल्याला योग्य मार्गावर आणणारे

ते मार्गस्थ दगड आहेत.


12-  जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,

एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय


13- तुमचा आजचा संघर्ष

तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो


14- त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

संकटं तुमच्यातली शक्ती,

जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.


15-रस्ता सापडत नसेल तर.

स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.


16-जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,

कठोर जमिनीतून उगवू शकते

तर तुम्ही का नाही.



18- मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर

अपमान गिळायला शिका,

 मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक

स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील


19 पराभवाची भीती बाळगू नका

एक मोठा विजय तुमचे सर्व

पराभव पुसून टाकू शकतो.


20गौरव हा पडण्यात नाही…..पडून उठण्यात आहे.

नेहमी लक्षात ठेवा

आपल्याला खाली खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात



21स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.


22“जीवनात वेळ कशी हि असो.

वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते,

पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका.

जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”


23जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज

संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.



24जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,

कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,

आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.




25चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी,

तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.


26कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल

असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो.


27कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते.


28यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.


29डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.


30आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका


31संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.


32आयुष्य जगण्याच्या २ पध्दती:

पहिली: जे आवडते ते मिळवायला शिका.

दुसरी: जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका.

गुणांचं कौतुक उशीरा होते…..पण होते!



33क्रोधाला लगाम घालण्यासाठी

मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.


34स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा

अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

माझा माझ्यावर विश्वास आहे का?


35स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा

यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे.


36“कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही

कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.


37मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.


38 वेळ बदलायला वेळ नाही लागत..


39जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा. 


40आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.



41न हरता…न थकता…न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं…


42कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही


43लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं


44जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केली याचा अर्थ तुम्ही जीवनात कधी काही नवीन  करण्याचा प्रयत्न नाही केला


45दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते. 


46ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.


47परिस्थितिला  शरण न जाता

परिस्थितीवर मात  करा … ।


48 जीवनात जगाला 😇 नाही, तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल





49क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही. 



50 श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात. 


 

51प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा

 

52जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही…


53 विश्वास हा एखाद्या खोडरबर प्रमाणे असतो  आपण केलेल्या प्रत्येक चूकी बरोबर तो घटत जातो


54 खोटेपणा हा अपुऱ्या चादरी सारखा असतो    खोटेपणाची चादर तोंडावर ओढून घेतली   तरी लगेच पाय उघडे पडतात




55यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत याचा विचार करत बसत नाहीत.


56जर तुम्हाला  सूर्य सारखे चमकायचं असेल, तर अगोदर सुर्यासारखे तापायला शिका




57प्रेम आणि विश्वासकधिच गमावुनका..

कारण, “प्रेम प्रत्येकावर करता येत नाही..”

आणि, “विश्वास  प्रत्येकावर ठेवता येत नाही ..।


58आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं. 


59आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका. 


60यश न मिळणे याचा अर्थ ,

अपयशी होणे असा नाही …


61जीवनात मागे बघुन शिकायचे असते आणि पुढे जायचे असते. 


62 जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य. 


63 तुमच्या चेहरा संदर बनवायचा सर्वात स्वस्त उपाय म्हणजे हसणे.


64 आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल

तर चाली रचत राहाव्या लागतात




65दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात

आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.


66 प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.


67 कोणाच्याही परिस्थितीवर कधीही हसू नये  प्रत्येक जण आपल्या आयुष्यात अनेक संकटांशी लढत असतो   काहींना आपल्या वेदना लपवता येतात   तर काहींना नाही 


65 आयुष्य म्हणजे  खेळ नव्हे,

फुकट  मिळालेला वेळ नव्हे,

आयुष्य एक  कोडे आहे,

सोडवाल तितके  थोडे आहे 

 

 66  जीवन हे किती सुंदर आहे   हे अनुभव तुला सांगत जाईल    प्रयत्न करायला विसरू नकोस   मार्ग तुला सापडत जाईल 


67 कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत, पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत. 


 68 सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे. 


69 मनाच्या जखमेला सहानुभूतिशिवाय औषध नाही अश्रूंनीच हृदये कळतात आणि अश्रूंनीच हृदये मिळतात. 


70आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. 



71कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं

“करणं” सांगत नाही.


72आयुष्यामध्ये नेहमी कमी लोकांनी तुडवलेली वाट निवडा, कमी वेळात यशस्वी व्हाल.


73प्रयत्न एवढ्या शांततेत करा कि यशाने धिंगाणा घातला पाहिजे.


74आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीं बरोबर मैत्री करा, अनुभव न घेता ही खूप काही शिकायला मिळत.


75कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.


76खर प्रेम काळजी घेत, आपल्या कर्तव्याला जास्त महत्व देत, खर प्रेम माणसाला नवीन दिशा दाखवत.


77एक निरभ्र आकाश असावं उंच भरारी घेण्यासाठी, त्याचबरोबर एक घरट ही असावं घरी परतण्यासाठी.


78स्वत:वर विश्वास असणं हा यशाकडे जाण्याचा सर्वात पहिला मार्ग आहे.



79मैदानात हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकते पण मनाने हरलेला व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही.


80आयुष्यात एवढ मोठ व्हा की तुमचे पाय खेचणारी माणसं उद्या तुमचा हात पकडून तुमच्या बरोबर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतील.





81इतरांसाठी तुम्ही स्वत:चे निर्णय बदलू नका, कदाचित तुम्ही आज घेतलेला योग्य निर्णय उद्या तुमच्या बरोबर इतरांचे सुद्धा जीवन बदलू शकतो.


82सुखात साथ देणारे असंख्य असतात पण दुखात साथ देणारे ठराविकच असतात.


83परिस्थितिच माणसाला घडवते आणि परिस्थितिच माणसाला बिघडवते.

84आळशी माणसांच काहीच भविष्य नसत. – आर्य चाणक्य


85जीवनामध्ये अस काही तरी महान करा कि तुम्ही उचललेल प्रत्येक पाऊल, आणि घेतलेला प्रत्येक निर्णय इतरांसाठी आदर्श निर्माण झाला होईल.आज घेतलेला योग्य निर्णय उद्याच भविष्य निर्माण करत


86गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,

कावळ्यांची संगत सोडावी लागेल.


87योग्य मार्ग ओळखणारा, त्यावर चालणारा आणि लोकांनाही मार्ग दाखवणारा खरा नेता आहे.


88कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो;

पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो


89आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना

सामोरे गेल्याशिवाय चांगल्या

दिवसांची किंमत कळत नाही


90विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.


91:-तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात

यात तुमचा काहीच दोष नाही पण जर

तुम्ही गरीब म्हणून मेलात

तर हा नक्कीच तुमचा दोष असेल

केवळ संपत्ती नव्हे तर


92उच्च विचारांच्या भक्कम पायांवर

यशस्वी माणसांच्या आयुष्याची

इमारत उभी असते.


93गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

यशाजवळ पोहोचण्यासाठी

कधीही शॉर्टकट नसतो


94उद्याचं काम आज करा आणि

आजचं काम आत्ताच करा.


95काळ्याकुट्ट रात्रीनंतर

उद्याची लख्ख पहाट असतेच.


96मनुष्या जवळची नम्रता संपली कि,

त्याच्या जवळची माणुसकीच संपली

 म्हणून समजावे



97अपयशाने खचू नका,

अधिक जिद्दी व्हा.



98शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त 

आक्रमक होता येत.



99स्वभावातील गोडीने आणि

 जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात



100ज्याच्याजवळ उमेद आहे तो

कधीही हरू शकत नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad