Type Here to Get Search Results !

Motivational Speech For Students In Marathi | विद्यार्थांसाठी मराठीत भाषण

नमस्कार मित्रांनो आयुष्यात खूप वेळा आपण हारलेलं फील करतो पण तेव्हा काय कराव आपल्याला सुचत नाही, आपण सुंदर सुंदर विचार ऐकतो आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी व्हिडिओ सुद्धा पाहतो पण जेव्हा आपण अशी कधी गोष्ट वाचतो ज्याने आपला आयुष्य बदलत, तसेच एक प्रेरणादायी भाषण मी तुमच्यासाठी घेऊन आलोय म्हणून हा लेख तुम्ही पूर्ण नक्कीच वाचा.
Impossible काय आहे?? काहीच नाही ! सगळ काही Possible आहे. धिरू भाई अंबानी काहीच नाही पासून सगळ काही करून ठेवलय. एक एम्पायर उभ करून टाकले... अशे खूप सारे लोक आहेत ज्यांच्या खिशात एक रुपया नसतांना... मरण्याआधी त्याच लोकांनी एक एम्पायर उभ केले... कारण त्यांना माहिती होते की त्यांना काय पाहिजे आहे... पण त्या पेक्षाही important.. ते लोक मानत होते की मी हे करू शकतो.. तर मग तुम्ही का नाही??? ह्याने फरक नाही पडत की तुम्ही कुटून आलाय... ह्याने ही फरक नाही पडत की तुम्ही कुठे राहतात... ह्याने सुद्धा फरक नाही पडत की तुमची फॅमिली गरीब आहे की श्रीमंत.. फक्त एकाच गोष्टीने फरक पडतो... आणि ते गोष्ट आहे तुम्हीच... आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास , की मी हेच काय तर ह्या univers मध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जी मी करू नाही शकत..... काहीही सगळ काही शक्य आहे... Anything is Possible जे तुम्ही तुमच्या मनात विचार करून ठेवतात... तेच तुमची रिॲलिटी बनून जाते... माझ्याकडे ना पैसे नाहीयेत... Business background नाहीये... Family सपोर्ट नाही करत... माझ्याने ते होणारच नाही... मित्रा हे सगळे Excuses आहेत ! हेच ते कारणे आहेत जे तुला काहीच करू देत नाहीत.... आपल्याच मनात...आपले limits आपण स्वतःच ठवरली आहेत.... तर जर तुम्ही मानून घेता की मला हे जमणारच नाही.. तर ह्या univers मधील कोणतेही motivational videos पाहून किंवा thoughts ऐकून तुम्ही ते काम करुच नाही शकत.. पण जर तुम्ही तुमच्या मनात ही गाठ बांधतात की "मी काहीही करू शकतो" " Anything is possible for me " तुमच्या मनातील भीती निघून जाईल... आणि ह्या दुनियेतील ह्या Univers मधील सगळ्यात Powerful सगळ्यात बळकट व्यक्ती तीच आहे जिच्या मनात कसलीच भीती नाहीये जो totaly fearless आहे.. तो सगळ काही try करेल... त्याच्या dictionary मध्ये Failure आणि Risk नावाचे शब्दच अधळणार नाहीत... पहिले विश्वास करायला शिका की सगळ काही Possible आहे. मग प्लॅन्स बनवा की मला हे कसे करायचे आहे. मग दिवसाच्या २४ तासातून कमीत कमी १२ ते १५ तास त्याच प्लॅन ला excute करायला वेळ द्या... Fail होतात... तर शिका.. पुन्हा try करा.. पण हार मानू नका.. करत रहा... जो पर्यंत त्या कामात तुम्ही यशस्वी होत नाहीत तो पर्यंत थांबू नका.... सगळ काही शक्य आहे .. मी काहीही करू शकतो... Everything is possible for me... I can do anything... हा fear (भीती ) नावाचा किडा तुझ्या डोळ्यातून काढून टाक... जर तुझ्या डोळ्यात ते स्वप्न आहे... जर तुझ्या मनात ते goal आहे.. तुझी हिम्मतच कशी झाली स्वतःला हे बोलायची की तू हे नाही करू शकत... कस नाही करु शकत मित्रा तू हे .. जर तुझा जन्मच ह्या कामा साठी झालाय.. लोक हजार कारणे सांगतील की ह्या मुळे हे impossible आहे... त्यांना 10,000 कारणे दे की ह्या मुळे हे शक्य आहे... आणि मी करणार... करूनच दाखवणार.. तुमचे डोळे उघडे ठेवा आणि बघा मला .. मी कसा स्वताला SUCCED करतो... Start कर मित्रा ते काम जे तुमच्या हृदयाच्या खूपच जवळ आहे... आणि मग बघा तुम्ही एका Ordinery पासून Legend बनून जाणार... सगळ काही शक्य आहे.. ANYTHING IS POSSIBLE BUT ONLY IF YOU BELIEVE तुझ्या स्वप्ना पुढे भीतीची काय आउकात आहे यार.. तुझ्या मेहनती पुढे हाताच्या रेषांची काय ताकत आहे यार... मला विश्वास आहे की तुम्ही तुमचे धेय्य लवकरच गाठाल आणि त्याला रिॲलिटी मद्ये लवकरच बदलाल.... मला विश्वास आहे की तुम्ही तुमच्या मनातला आवाज नक्कीच ऐकणार. आणि आज पासून कारणे देणे बंद करणार... मी देवा जगताप ड्रीम मराठीतून तुमच्या Dream's ला सपोर्ट करतो...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad