Type Here to Get Search Results !

NEW 2023 LOVE QUOTES | प्रेमावर सुंदर विचार In Marathi | Love quotes in marathi | Dream Marathi

LOVE QUOTES  | प्रेमावर सुंदर विचार In Marathi | Love quotes in marathi | Dream Marathi

नमस्कार मित्रांनो,

     तर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय प्रेमावर सुंदर विचार ज्यांनी खरचं आयुष्यात प्रेम केलय त्यांच्यासाठी खास ... प्रेम करन सोप असत पण ते शेवट पर्यंत टिकवणे खुप अवघड असते .

     प्रेम म्हणजे विश्वास, अपुलिकी, आनंद, दुःख , राग , भावना, भीती ह्या गोष्टी असतील तरच प्रेम असेल . प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाची वाख्या वेगळी आहे म्हणजे की कोणाचे प्रेम देशावर तर कोणाचे त्याच्या आई-वडिलांवर . तर कुणी प्रियकर किंवा प्रेयसी वर प्रेम करतो.

आयुष्य बदलून टाकणारे सुंदर विचार.

आयुष्य बदलून टाकणाऱ्या टिप्स



एकेकाळी जी व्यक्ती आपल्याला

खूप प्रेम असल्याचे सांगते तीच

व्यक्ती काही काळानंतर आपलं मन

दुखावून दूर निघून जाते




या छोट्याशा life मध्ये

छोट्याशा heart वर प्रेम

करणारा कोणीतरी king पाहिजे




प्रेमात पडणे खुप सोपे असते

पण जन्मभर प्रेम करून

कोणत्याही परिस्थितीत साथ देणं

म्हणजे खरं प्रेम





Hii पासून सुरू झालेला प्रवास ,

अहो ऐकता का इथं पर्यंत येतो ते खरं प्रेम….!!!



प्रेम सूंदर नसलं तरी चालेल पण

ते खरं असल पाहिजे.!!




सवय झाली आहे तुला ‘बघायची ‘

आता याला वेड पण म्हण किंवा प्रेम




एक मुलगा फक्त त्याचं मुलीला

घाबरतो जिच्यावर तो खरं प्रेम करतो…..



प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त

न केल्यास त्याची किमत शून्य असते.




एका चुकीमुळे संपतं ते प्रेम

आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.



कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.





या जगात प्रेम तर सर्वच करतात…

प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.



प्रेमाची व्याख्या करायला

ज्याला जमत नाही

त्याला प्रेम कधीच उमजत नाही


<

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad