Type Here to Get Search Results !

आयुष्य बदलून टाकणारे सुंदर विचार | 500+ Best motivational quotes in marathi

 वेळ ⌛👈सगळ्यांना मिळतो आयुष्य 🏃🏃बदलायला , पण आयुष्य ❎पुन्हा नाही मिळत वेळ बदलायला🙏. 

एक वाईट विचार आपले पूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकतो तसेच एक चांगला विचार तुमचे पूर्ण आयुष्यच बदलून टाकू शकतो. म्हणून आयुष्यात चांगले विचार असले तर आयुष्य किती सुंदर होते.आणि आपल्याला नेहमी प्रेरणा मिळत असते पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी, लढण्यासाठी.अशाच काही Lines व प्रेरणादायी सुविचार घेऊन आली आहे,कदाचित तुम्ही खूप वेळा ऐकल्या असतिल ह्या ओळी पन जर ह्यातील एक ही ओळ तुमच्या मनाला स्पर्श करून गेली ,तर नक्कीच तुमचे आयुष्य बदलून जाईल म्हणून शेवटपर्यंत नक्की वाचा.चला तर मग सुरू करूया, 

मेहनत 💪 एवढी करा कि नशिबानी 🚩म्हंटल पाहिजे घे बाळा👦 हे तुझेच आहे👆


एक ☝इच्छा काही बदलू शकत नाही✋, एक निर्णय 👉काहीतरी बदलू शकतो💢💢, पण एक जिद्द🏃 सर्वकाही बदलू शकते🎯🎯..


तुम्ही👉 एवढे लहान 👶बना कि तुमच्यासोबत👬 सर्वजण बसू शकतील😉आणि एवढे मोठे👮 व्हा कि जेव्हा उठाल 👐तेव्हा कोणी बसलेले नसेल🙏.




जसा👉👦 तुम्ही विचार करता तसेच👍 तुम्ही बनता🙆


तुम्हाला 👉स्वप्न बघावे 👀लागतील तेव्हा तुमचे ☝स्वप्न👑 पूर्ण होतील👏.


जोपर्यंत 👆एखांद्या कामाला✋🚫 केलं जात नाही, तो पर्यंत ते काम ❌असंभव वाटतं😇.


प्रत्येक👌 नवीन दिवस नवीन ताकद💪 आणि जाणीव विचारासोबत येतो😉.


महान👍 कार्य करण्याचे एकच ☝पद्धत आहे- तुम्ही जे 👈काम करता त्याला पसंद करा😉😊😊.

 

जीवन💢💥 दीर्घ असण्यापेक्षा महान 👌असायला हवे👏.


सुंदरपणा👉👸 वरून कधी धोका नका खाऊ कारण✋ , तलवार किती पण सुंदर 👌असू द्या माघते तर रक्तचं🙏.


कायम 😀😂हसत राहतो कारण ,मला माझी 👇आजची काळजी आहे उद्याची ☝नाही🙏.


कपडे 👔👖आणि चेहरे 👉👦कायम खोटं बोलतात🙊, पण माणुसकीची लायकी कायम☝ वेळ दाखवतो⏳.


माझ्याकडे 👈तुमच्यासाठी👉 आदर सोडून👏 काहीही नाही.


महान🏄 कार्य आणि छोटे 👌👲लोक कधीही सोबत 🚶चालू शकत नाही.


जो☝ सगळ्यांचा मित्र 👭👭आहे ,त्याचा कोणीही👉 मित्र नसतो😏.


तुम्ही 👆जर स्वतःहाशी 🚫नाही हारले तर तुम्ही 👍अवश्य जिंकणार🏆.


वक़्त ⏳आपका है चाहो तो सोना👑 बना लो ,चाहे सोने में गुजार 😒💤💤दो


स्वप्नांना💫💢 मिळवण्यासाठी समजदार 😇नाही तर वेड 😜व्हाव लागत.


ह्या 👉जीवनात काहीच संपू शकत नाही✋, तुमची सुरुवात करणंच 🏃खूप महत्वाचे आहे👏.


अपयश 😔येत असेल तर ,मार्ग बदला 👉ध्येय नाही💪.


कुठल्याही ☝गोष्टीचा शेवट 🚷तोपर्यंत होत नाही जोपर्यंत 👈तुम्ही प्रयत्न🏃🏃 करणे थांबवत नाही👏।


स्वप्न 💥💥हि उघड्या डोळ्याने👀 बघा नाहीतर स्वप्न 💥हे केवळ स्वप्नच राहते😔😔.


अपयश 😔येत असेल तर, मार्ग🏃 बदला ध्येय नाही🙏.


जीवनातलं 💫सगळ्यात बर्बाद दिवस तो☝ असतो , ज्या दिवशी तुम्ही 😇हसले नाही.


आयुष्याला 💫फक्त एकदाच ☝माघे वळून बघायचं👏, जे परत-परत बघतात 👀ते कधीच इतिहास नाही बनवू शकत🚫.


होऊ 😕शकतं कि सगळेच दिवस चांगले नसतात👎👎 , पण प्रत्येक दिवसात काहीना काहीतरी 😉खास असतं👌👌.



जर ☝आयुष्यात काही प्राप्त 👐करायचं असेल तर, सवयी बदला धेय्य नाही.


जीवनामध्ये ✌✌ह्या चार गोष्टी कधीच तोडू 🚫नका विश्वास👫 , नातं👪 , मन💔 , वचन , कारण हे ज्यावेळेस तूटतात तेव्हा आवाज तर काही येत नाही पण त्रास😓 खूप होतो. 


आयुष्य💥💥 बदलण्यासाठी लडावं 🏃🏃लागतं , तर सोप्पं करण्यासाठी समजावं लागतं😇😇.


हातामध्ये 📱Touch Phone फक्त Status साठी चांगलं आहे👍 , पण सगळ्यांच्या 😇Touch मध्ये राहिलात, तर आयुष्यासाठी जास्त👍 फायदेशीर राहील👏👏. 


वजन💪 तर फक्त आमच्या स्वप्नाचं 😇आहे , बाकी जिंदगी सगळी💭💭 हलकी फुलकी आहे😇😇.


जगातलं 🌍सगळ्यात चांगल👌 पुस्तक 📘आपण स्वःताहा आहोत , कारण स्वःताहा ला समजून😉घेतलं कि पूर्ण अडचणीचं समाधान होऊन जात🙏🙏. 





तुमच्या 👉एवढ्या सुंदर 😉आयुष्यात तुम्ही किती खुश 😀आहात हे , महत्वाच 🚫नाही तर, तुमच्या आयुष्यात तुमच्यावर 👉😇किती खुश आहेत हे बघा👀.


बुद्धी 💮कायम Challenge🏄🏃 स्वीकारल्यानेच वाढते💪.



आयुष्य👐 मिळाल होतं कि कोणाच्या तरी 😇कामाला यावं , पण वेळ⌚ जातोय तर फक्त कागदाचे 💰💲तुकडे कमवन्यासाठी😔.


आज 👉वेळ ⏰तुझं आहे ह्याचा अर्थ हा नाही कि ☝उद्या पण तुझाच👉👲 राहील.


वेगळ्याच💁 प्रकारे चाललंय 🚶आयुष्य , विचार केलं एक😬..... झालं एक🙆 , आणि भेटलं एक🙋.


मनाचं 💖👈तर फक्त नाव घेतलं जातं नाहीतर, हि दुनिया🌍 फक्त तीन गोष्टीवर चालते पैसा💰 , Ego😏, आणि Attitude😎.


मित्रानो👬👬 कुणाच्यातरी मनात 💖राहायचा प्रयत्न करा👏 , कारण डोक्यात 💮तर दुश्मन सुद्धा 👿असतात.


छोटी सी Life आहे हसून जगा😀 , मनातले सगळे 💔त्रास काढून जगा , स्वताःहा साठी नाहीतर आपल्यानंसाठी 👪💑तरी  जगा.


येथे 👈लोकं आपली स्वतःहाची 💁चुकी मानत नाही😏 , तर कोणाला आपलं कसं मानतील🙏🙏.


जिंदगी एक Selfie 📱📷सारखी पाहिजे जी , कधी कधी 😉Cler नसुद्या पण Smile 😊😊देत राहावी.


जेव्हा👈 तुमची कोणी कदर 🙏❌करत नसेल तर , त्याच्या life✋👈 मधून दूर राहणच Better👌👍 राहील.


आयुष्यात 👏कायम असे लोकं पसंद 😊करा, ज्याचं मन 💟चेहऱ्यापेक्षा सुंदर असेल👌👌.


Life👲 तर एक Photography📷 सारखी आहे , तिला चांगल्या प्रकारे Edit करा , मग बघा दुनिया 🌎तुम्हाला किती Like👍 करते.


आयुष्याला 💫💫Rewind 🏃🏃मध्ये नाहीतर Play Mode💥💥 मध्ये जगणं शिका😉.


मी 👈स्वता:हा चुकीचं करू ❎शकतो ,पण कुणाचं🙌🙋 वाईट नाही करू शकत👏👏



खुश आहे मी, कारण स्वप्ना 💫पेक्षा मला आपल्यांची 👪काळजी करतो😇



तुम्हाला बुडवायला या दुनियेत खूप सारे लोक बसली असतील, पण त्यांना स्वतःहा पव्हायला तुम्ही शिकवलं असेल.


लोकं आजकाल खूप कडू बोलतात , पण आम्ही अजून गोड बोलनं नाही सोडलं.



सगळी 👍अक्कल पुस्तकात 📙📒नाही मिळत , तर काही 💁आयुष्यात पण शिकायला मिळतात🙏.


कोणासोबत👪👫👭 राहायचं असेल तर 😇आनंदात राहा , बळजबरीने नाही👏👏.


वाईट ⏰वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली 👌गोष्ट हि असते, कि समजून जात कि😐 कोणाला तुमची काळजी आहे👐👐.


खूप एकटा 😔केलंय माझ्या जवळच्या👭👪 लोकांनी , समजत नाही वाईट 👿👈मी आहे कि , माझ नशीब💫💫.


सांगा 💁आणखी..... तिला 👉👸एवढं  Time ⏰देऊन काय भेटलं🙆.


मनावर 🚫नका घेऊ ज्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट🙊 बोलेल , अजून असं कोणीच नाही😔 , ज्याला सगळेच चांगल बोलतात😏😏.


झालं!!!! तर मनात राहायचं पर्यंत करा🙏 , कारण घमंड 😈मध्ये तर सगळेच असतात😉😉.


प्रेम 💑, इज्जत🙏 , आणि मेहनत 💪खूप  छोटे शब्द 👌आहेत , पण हे ज्याला मिळाले त्याचं आयुष्य😇😇 सफल होऊन जात.


कधी ☝कुणाबद्दल वाईट बोलू नका 🙊कारण , वाईटपणा तुमच्यात 👉सुद्धा आहे आणि, जीभ👅सुद्धा दुसर्याकडे पण असते🙏.


दुनियेतला 🌎सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास👍, जो जमीन मध्ये नाहीतर मनात 💓उगतो.


यशस्वी लोकं आपलं मार्ग👑 बदलतात धेय्य 🏃🏃नाही , आणि अयशस्वी लोकं धेय्यचं 👎बदलून टाकतात.


माणूस 👶प्रत्येक घरात जन्म घेतो , पण माणुसकी काही-काही☝ घरातच जन्म घेते😀.


जे सनकी 😏असतात तेच इतिहास📝📝 लिहितात ,आणि जे समजदार असतात ते त्यांच्या विषयी 📘📘वाचतात.


आनंद 😃पैशावर💰 नाहीतर परिस्तिथी वर अवलंबून असतं , एक मुलगा 🎈फुगा घेऊन खुश आहे, तर दुसरा 😉त्याला विकून.


तुमच्या इच्छांना💫😇 थोड कमी करून बघा , तुम्हाला आनंदाचा भंडार 🙌🙌दिसून यईल.


आयुष्यात जास्त दु:खं😔 मन तुटल्यावर नाहितर , भरोसा 👏तुटल्यावर होतो .


आम्ही एवढे श्रीमंत 💰💲💲नाहीत कि सगळचं खरेदी करू❓ , आणि एवढे गरीब पण नाही कि स्वःताहाचा आभिमान👊 विकून टाकू .



प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याचा😎 Hero असतो , बस काही लोकांचा Cinema👎 चालत नाही.


ज्यांचे डोळे👀 तुम्ही वाचू शकता त्यालाच 👬दोस्त बनवा , कारण चेहरा तर दुश्मन सुद्धा👿 बघतात.


रस्ते कधीच 🚴🚴संपत नाही ,फक्त लोकं हिम्मत हारून 😔जातात.


आयुष्यात जे विचार 😏करतो ते आपल्याला नाही ❎मिळत , पण जे आपण विचार करतो❓ ते एवढं सोप्पं पण नसतं😉.


रोज Status 💁बदल्याने Life नाही ✅बदलत , Life ला बदलण्यासाठी एक ☝Status खूप आहे🙏.


आयुष्य एक पुस्तक 📙📙आहे , ज्या मध्ये हजार पानं ☝आहेत जे मी अजून वाचले नाही😇😇😇.


जीवनामध्ये पैशासोबत💰💰 व्यवहार पण कमवा , कारण शमशान 4 करोड नाही❎ , तर 4 लोकं सोडून येणार🙏.


ध्येय 💮किती पण उंच असुद्या , रस्ते🚉 कायम तुमच्या 🚶🚶पायाखालीच असतात.


कधी कधी 👐असं होतं, आपण एका☝ व्यकी मुले हसणं 😔😔सोडून देतो.


माणूस 💂जी चुकी ❌करून शिकतो, तो आणखी कुठल्याच✅ पद्धतीने नाही शिकू शकतं😀.


आयुष्यात तुम्ही मज्जा👓💲 करायला शिका , वेळ⏰ तर तुमची मज्जा घेतचं राहणार🙏.



आयुष्यात 👏जर खुश राहायचं असेल ,तर हसण्याचं 😂😂कारण शोधत 🔎राहा.


जिंदगी😉 जगायचे दोन उपाय आहेत✌ , पहिला - जे पसंद आहे त्याला प्राप्त करायला शिका💪, आणि दुसरा - जे प्राप्त आहे त्याला पसंद करायला शिका🙌🙌.


जिंदगी तशी नाही❎ , जशी तुम्ही तिच्यासाठी कामना करता🙏 , ती तर अशी बनते जशी तुम्ही बनवता😇😇.


आपली 👅जीभ सुधरली तर, आयुष्य सुधरायला ⌛वेळ नाही लागत🙏.


माहित नाही का  पण😕, लोक नातं तोडून ❎टाकतात पण जिद्द नाही.


दुनिया 🌎कायम तेच लोक💪 बदलतात जे , ज्यांना लोक कोणत्याच कामाच्या 😉लायकीचा समजत नाही.


ज्यांना कुठल्याही 💣💣गोष्टीची लालच नसतेना , तो आपलं काम खूप जिम्मेदारी💪 ने करतो👌👌.



लहानपणाच 👱दुखणं पण खूप😖 चांगलं वाटायचं , ज्याने आपल्याला शाळेतून 😆😆सुट्टी मिळायची.


जर तुम्हाला वाटत 🙏असेल कि देव मिळाव तर , असं काहीतरी काम करा कि ज्याने तुम्हाला 🙌🙌आशीर्वाद मिळेल😇.


जीवन दिवस🚶🚶 कापण्यासाठी नाहीतर , काहीतरी महान 💢काम करण्यासाठी आहे🙏.


आपली जीभ 👅जर सुधारलीना तर, आयुष्य सुधरायला😇 वेळ नाही लागत💫💫. 


जिथे हिम्मत 💪समाप्त होते , तेथूनच हारची ⛹सुरुवात होते.


जास्त वजन घेऊन 🔮चालणारे कायम डूबून💦💦 जातात , मग तो अभिमानाचा 😎असो किव्हा सामानाचं असो👊.


Life मध्ये एक Partner 👸👈असणं गरजेचं असतं, नाहीतर मनातली गोष्ट Status📝📝 वर लिहावी लागते.


माणसाचे स्वप्न😇 आहेत कि उडण्यासाठी पंख 🐤🐤मिळो , आणि पक्षीनां वाटतं कि राहण्यासाठी 🏡घर मिळो.


जिंदगी कोणासाठी नाही 🏃बदलत , बस जगण्याचं कारण🎓🎓 बदलून टाकते🙏.


आयुष्य😻 तर तेव्हा सुंदर होतं , जेव्हा सुंदर बनवणारा 👫सोबत असतो.


जीवनामध्ये थोड😎 शान मध्ये जगायचं असेल तर ,थोड 💣💣Attitude आणि 💥💥Style दाखवावं लागतं.


कोण्ही हे निरीक्षण👀 नाही करू शकत , कि काही लोकं सामान्य होण्यासाठी 💪जबरदस्त उर्जा खर्च करतात😇.



तुम्ही जीवनाला 😏Ignor करून शांती😌 नाही मिळवू शकत.


मृत्यू ❌हे जीवन समाप्त करतं, एक नात्यानां नाही✅.


ह्याने काहीच 👎फरक नाही पडत कि तुम्ही किती हालतीमध्ये 😔जगलात , फक्त तुम्ही त्या आठवणी विसरून नाही😐 शकत.


आयुष्य एकच ☝आहे पण , त्याला चांगल्या 👌प्रकारे जगलं ना तर एकचं खूप 💫💫आहे.


जीवनाचा 😇आनंद घेतला जातो , नाकी त्याला 🙌झेलल जात.


जर तुमच्या मध्ये अहंकार👈असेल आणि, खूप राग 👿येत असेल तर , तुम्हाला आणखी दुष्मनाची गरज नाही🙏.


जीभ 👅तर सगळ्यांच्या तोंडात असते , पण यशस्वी तर ☝तेच होतात जे तिला सांभाळू शकतात😊.

मित्रांनो लेख आवडला असेल तर लाईक करा , शेअर करा आणि तुमचे मत खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा.आणि अशाच प्रकारची तुमच्या आवडीची लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला सबस्क्राईब करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad