Type Here to Get Search Results !

Marathi Suvichar | 15+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार !


 

तू लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस तू विकला गेला म्हणजे, समाजाला कमजोर करशील.

प्रत्येक झाडाने फळ द्यायला हवं हे गरजेचं नाही एखाद्या झाडाची सावलीसुद्धा खुप आधार देऊन जाते...!!!

संकटातुन वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतू कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत...!

शेतीमध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. नाहीतर तासभर साथ देणारी माणसं. बस मध्ये पण भेटतात.

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका. 🙏 कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.🙌

अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात आयुष्य हे सुंदर जीवन जगण्यासाठी मिळालेलं आहे,सहज उधळण्यासाठी नाही.

ज्याला आयुष्याची किंमत कळली तो आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला सुवर्णसंधी समजतो.

सोन्यामध्ये जसे रत्न कोंदले तर सोन्याची किंमत वाढते तसे आयुष्यातील प्रत्येक क्षणाची रत्नासारखी मांडणी असेल तर मनुष्याचे अवघे जीवन झळाळून उठते.

कुणाचीही ताकद तो किती मोठा आहे यावर कधीचं अवलंबून नसते. अहो, जो डोळ्यांनी दिसत नाही अशा एका सूक्ष्मजीवाने अख्ख्या जगाला वेठीस धरलंय.. काळजी घ्या...!

आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा.

प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येतं. भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण आधिक चांगले मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही, आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही, यालाच जीवन म्हणतात…

किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसुन-खेळून, कारण या जगात उद्या काय होईल, ते कुणालाच माहित नसते, म्हणून आनंदी रहा..

वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही...कारण वेळ "चांगली" असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ "खराब" असेल तर "आपले" पण "परके" होतात. वेळच माणसाला "आपल्या" व "परक्याची" ओळख करून देते

मानवी नात्यात जर सर्वात मोठा "शत्रू "कुणी असेल तर तो म्हणजे "गैरसमज"!!

सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख तुम्हांला माणूस बनवते. अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.

शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो... कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही... पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर भले भले डोंगर हि फोडून निघतात, असे ध्येय ठेवा...!

यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात .

भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तूरीपेक्षा मौल्यवान असतो ...!!!

मन गुंतायला वेळ लागत नाही , मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला.

स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा, अभिमानाने लहान राहणं, कधीही चांगलं...

मित्रानो, ह्या website वर तुम्हाला मराठी सुविचार , Inspairing Stories , कथा , LifeChanging Tips आणि खूप काही बघायला आणि शिकायला मिळेल त्या मुळे आम्हाला follow करायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad