माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं,जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.
चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यलाही किंमत देता येते फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहा…!!.

