मित्रांनो,
संदीप माहेश्वरी यांना कोण ओळखत नाही आज कालच्या युवा पिढी ला योग्य मार्गदर्शन करणारे मोटिवेशनल स्पीकर आहेत,
मी हा लेख लिहिताना त्यांच्या यूट्यूब चॅनेल वर 24 Milion पेक्षा जास्त Subscribers आहेत, कधाचीत ते आता खूप जास्त ही असतील,
मित्रानो संदीप माहेश्वरी यांना लोकांना इन्स्पायर करायला आवडत आणि ते ह्याची कुटलीही fees घेत नाहीत, त्यांचे विचार लोकांच्या आयुष्यात खूप इफेक्ट टाकतात , आजकालची ही युवा पिढी खूपच जास्त मोबाईल addiction, smoking,porn addiction, आळस आणि ह्या मुळे Deepression चे शिकार होत आहेत , आणि त्यांच्या आयुष्यात संदीप माहेश्वरी यांचे विचार खूप मोठा बदल घडवून आणत आहेत,
म्हणूनच मी आज खास तुमच्यासाठी ह्या लेखात संदीप माहेश्वरी यांचे आयुष्य बदलून टाकणारे सुंदर प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत, तुम्ही हे सुविचार वाचून नक्कीच तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडतील , म्हणून तुमच्या मित्रांना आणि family members ला शेअर करायला विसरू नका.
जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत धीर नाही सोडायचा.
नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर झालेल्या टायरासारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.
ध्येय असे ठेवा जे पूर्ण करायला मेहनत घ्यावी लागेल.
अर्ध्यातच हार मानणारे कधी यशाचं शिखर पार करू शकत नाही.
जिंकणे अवघड असतं आणि अवघड गोष्टी करण्याच मला जास्त आवडतं.
जिंकायला मजा तेव्हाच येते जेव्हा विरोधक मजबूत असतात.
आपल्या स्वप्नांवर मेहनत घेतली की नशीब बदलायला वेळ लागत नाही.
आता स्वतःची आहे आणि स्वतःलाच दरवेळी हरवायचे.
सर्वात जास्त अवघड काम म्हणजे यशाचा अचूक मार्ग शोधणे.
विश्वास ठेवत जा स्वतःवर कारण खूप वेळा आपण बरोबर आणि बाकीचे चुकीचे असतात.
सगळेच नशिबावर सोडत जाऊ नका काही गोष्टी मेहनतीने पण मिळवायला शिका.
गंभीर परिस्थिती खंबीर राहणारे काहीतरी मोठे करतात.
हसणारे खूप असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायला शिका.
कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही.
स्वप्न नेहमीच आभाळाएवढी असली पाहिजे.
लोकांची विचार करण्याची क्षमता इथे संपते तिथून आपली सुरू झाली पाहिजे.
सगळ्यात गोष्टी अशक्य वाटत असतात जोपर्यंत आपण त्यासाठी मेहनत घेत नाही.
अनुभवापेक्षा मोठा गुरू जगात कुठे शोधून सापडणार नाही.
त्या लोकांना हरवणं मुश्कील असतं जे आपल्यासाठी झटत असतात.
तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत आपण जिंकत नाही.
दुसऱ्यांना Follow करत बसू नका कारण दुसरे नेहमीच बरोबर नसतात.
एकदा गेलेली संधी परत मिळेल याचा काही भरोसा नसतो म्हणून एकदा मिळालेल्या संधीच सोन करा.
जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात.”Never Give Up”
जेवढे प्रयत्न जास्त तेवढे यशस्वी होण्याचे Chance जास्त.
बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो.
जे काही कराल त्यात सातत्य ठेवा तुम्हाला जिंकण्या पासून कुणीही अडवू शकत नाही.
करायची जिद्द असेल तर तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी शक्य आहेत.
आत्ताच इतकं करून घ्या की अवघड काम करायचं वय निघून गेल्यावर कोणती काम करावं लागणार नाही.
यशस्वी होतात जे प्रत्येक जबाबदारी झटकत नाहीत तर निभावतात.
तोपर्यंत थांबायचे नाही जोपर्यंत जिंकत नाही.
त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या
भूतकाळातील वाईट घडलेल्या घटनाबद्दल जास्त विचार करत बसू नका नाहीतर तुम्ही आलेल्या संधी सुद्धा गमावून बसाल.
स्वप्न बघणारे खूप असतात तुम्ही स्वप्न पूर्ण करणारे बना.
निश्चय पक्का असेल तर आपण कोणत्याही गोष्टींवर मात करू शकतो.
जे काही कराल त्यात सातत्य ठेवलं तर तुम्हला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
तुम्हाला जर तुमच्या कामात जर आनंद भेटत असेल तर लोकांबद्दल विचार करणं सोडून द्या.
परिस्थिती कशीही असू द्या तुम्ही फक्त लढायला शिका यश नक्की मिळेल.
नकारात्मक लोकांपासून नेहमी दूर राहा कारण त्यांच्याकडे प्रत्येक उपायांवर अडचण असते.
तुमची एक लहानशी चूक तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू शकते.
अपयशी वर्षे हे अनुभवाने भरलेले असतात.तोच अनुभव यशस्वी होण्यासाठी मदत करत असतो.
तुम्ही जर तुमच्या भीतीवर नियंत्रण मिळवलं तर तुम्हाला कोणत्याहि मर्यादा राहणार नाहीत.
यश कधी मिळेल हे माहिती नाही पण मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेन.
यशाचा डोंगर कधी गाठायचा असेल तर मेहनत करणं कधी सोडू नका.
सर्वात मोठे यश सर्वात मोठ्या निराशेनंतरच येते.
कोणतीही मोठी व महान गोष्ट घडायला वेळ हा लागतोच.
आयुष्य समजायला वेळ लावू नका नाहीतर त्यातच तुमचं आयुष्य निघून जाईल
आज तुम्ही कुठे आहात ते बघा आणि तुम्हाला अजून किती पुढे जायचं आहे ते बघा.
छोटे विचार आणि छोटे स्वप्न असणारे लोक आयुष्यभर छोटेच राहतात.
तुम्ही किती उंच उडू शकतात हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही पंख पसरून उडायला निघणार.
ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
तुमचं अस्तित्व तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत तुम्ही आतून हार मानत नाही.



















