वेड All Time Blockbuster
वेड हा चित्रपट आज box office वर सुपरहिट ठरला आहे. वेड या चित्रपटाला आज किती नफा झाला आहे ते खालील प्रमाणे दिले आहे.
वेड या चित्रपटाने आज 50 दिवस पूर्ण झाले आहे . तर box office वर या चित्रपटाने आज ₹74 crore टप्पा पार केला आहे.
